FDA Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि इतर विभागांतर्गत प्रयोगशाळांमध्ये या पदांसाठी भरती केली जाणार आहे. उमेदवारांनी केवळ ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. राज्यस्तरीय निवड समितीच्या देखरेखीखाली ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरतीची संपूर्ण माहिती आणि Food and Drug Administration Maharashtra Recruitment 2024 ची जाहिरात खाली दिली आहे.
FDA Maharashtra Bharti 2024: भरती विभाग
भरती विभाग | अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासन |
---|---|
भरती प्रकार | राज्य सरकार अंतर्गत (Permanent) |
विभागाचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
एकूण पदे | विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ (गट-ब) अराजपत्रित: 19 वरिष्ठ तांत्रिक सहायक (गट-क): 37 Total: 056 रिक्त पदे |
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ (गट-ब) अराजपत्रित | औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्र/ जीव-रसायनशास्त्र पदव्युत्तर पदवी |
वरिष्ठ तांत्रिक सहायक (गट-क) | (i) विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा (ii) औषध निर्माणशास्त्र पदवीधारक |
पात्रता निकष:
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट ब):
- औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्र (Chemistry)/जीव-रसायनशास्त्र (Bio-Chemistry) मास्टर डिग्री Or/किंवा Second Class Degree in Science असेल तर औषध विश्लेषणाचा (Analytical Of Drugs) किमान १८ महिन्यांचा अनुभव आवश्यक.
वरिष्ठ तांत्रिक सहायक (गट क):
- विज्ञान शाखेची व्दितीय श्रेणीमधील पदवी किंवा औषध निर्माण शास्त्र पदवीधारक (Pharmacy).
FDA Maharashtra Bharti 2024: वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क
वयोमर्यादा – | किमान 18 वर्षे – कमाल 38 वर्षे |
अर्ज शुल्क – | राखीव प्रवर्ग: ₹900/- अराखीव प्रवर्ग: ₹1000/- |
परीक्षा स्वरूप
पदाचे नाव | परीक्षा स्वरूप |
---|---|
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट ब) | ऑनलाइन परीक्षा स्वतंत्र वेळापत्रकानुसार होईल |
वरिष्ठ तांत्रिक सहायक (गट क) | ऑनलाइन परीक्षा स्वतंत्र वेळापत्रकानुसार होईल |
मासिक वेतन
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट ब) | S-14: 38,600-1,22,800 |
वरिष्ठ तांत्रिक सहायक (गट क) | S-13: 35,400-1,12,400 |
FDA Maharashtra Bharti 2024: महत्वाच्या तारखा
महत्वाच्या तारखा | तारीख |
---|---|
अर्ज सुरू होण्याची तारीख | 23 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 22 ऑक्टोबर 2024 |
महत्वाच्या लिंक्स
महत्वाच्या लिंक्स | लिंक |
---|---|
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
📧 ऑनलाईन अर्ज Started 23 सप्टेंबर 2024 पासून | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
परीक्षा माहिती
FDA Maharashtra Bharti 2024 अंतर्गत विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट-ब) आणि वरिष्ठ तांत्रिक सहायक (गट-क) या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाईल.
FDA Maharashtra Bharti 2024 आणि Food and Drug Administration Maharashtra Recruitment 2024 या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची उत्तम संधी आहे.
नोकरीच्या अन्य संधी
10वी पास नोकरी | येथे बघा |
12वी पास नोकरी | येथे बघा |
इतर जाहिराती | येथे बघा |
पदवी पास नोकरी | येथे बघा |
सरकारी नोकरी | येथे बघा |
खाजगी नोकरी | येथे बघा |
सरकारी योजना | येथे बघा |
FAQ – FDA Maharashtra Bharti 2024
1. FDA Maharashtra Bharti 2024 साठी अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे?
वरील पदांनुसार विज्ञान शाखेची पदवी किंवा औषध निर्माणशास्त्र पदवी लागते.
2. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
22 ऑक्टोबर 2024 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.
3. अर्ज शुल्क किती आहे?
अराखीव (खुला) प्रवर्गासाठी ₹1000/- आणि राखीव प्रवर्गासाठी ₹900/- आहे.