Jalsampda Vibhag Bharti 2024: मित्रांनो, सरकारी नोकरीची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी चालून आलेली आहे! महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत जलसंपदा विभागात नवीन भरती सुरू झाली आहे. जर तुम्ही या क्षेत्रात काम करण्याची इच्छा बाळगता, तर ही संधी नक्कीच तुमच्यासाठी आहे.
काय आहे ही भरती?
Jalsampda Vibhag Bharti 2024 साठी विविध रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन किंवा ई-मेलच्या माध्यमातून अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. सरकारी विभागात नोकरी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
Jalsampda Vibhag Bharti 2024 : पदाचा तपशील
विभाग
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ (जलसंपदा विभाग)
पद
कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता
एकूण रिक्त पदे
01
नोकरी ठिकाण
पुणे
अर्ज पद्धती
ऑनलाईन / ई-मेल
अर्ज करण्याची अंतिम तारीख
13 सप्टेंबर 2024
Jalsampda Vibhag Bharti 2024 : पद व पात्रता
पदाचे नाव
पात्रता
कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता
संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि किमान तीन वर्षांचा अनुभव.
कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर उमेदवारांची मुलाखत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल.
निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेलद्वारे कळविले जाईल.
मुलाखतीत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र ई-मेल किंवा पोस्टाद्वारे पाठविले जाईल.
नियुक्ती झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत उमेदवाराने नोकरीवर रुजू होणे अनिवार्य आहे.
नियुक्ती करार पद्धतीने करण्यात येईल, त्यामुळे उमेदवारांना नियमित सेवेचे इतर लाभ मिळणार नाहीत म्हणून अर्जदाराने रु.१००/- च्या स्टॅम्पवर प्रतिज्ञालेख द्यावा लागेल.
सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका. जलसंपदा विभागामध्ये काम करण्यासाठी अर्ज करा आणि तुमच्या सरकारी करिअरला सुरुवात करा!
इतर सर्व नोकरी च्या Update साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा