JCI Bharti 2024: ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (JCI) अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण 90 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. JCI चे अधिकृत संकेतस्थळ www.jutecorp.in आहे. खालील तपशीलांमध्ये भरतीविषयी संपूर्ण माहिती दिली आहे.
JCI Bharti 2024: भरती तपशील
पद क्रमांक | पदाचे नाव | जागा |
---|---|---|
1 | अकाउंटंट (Accountant) | 23 |
2 | ज्युनियर असिस्टंट (Junior Assistant) | 25 |
3 | ज्युनियर इंस्पेक्टर (Junior Inspector) | 42 |
JCI Bharti 2024: शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
अकाउंटंट | M.Com + 5 वर्षे अनुभव किंवा B.Com + 7 वर्षे अनुभव |
ज्युनियर असिस्टंट | (i) पदवीधर (ii) MS Word & Excel ज्ञान (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. |
ज्युनियर इंस्पेक्टर | (i) 12वी उत्तीर्ण (ii) 3 वर्षे अनुभव |
JCI Bharti 2024: वयोमर्यादा
- दिनांक 01 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांदरम्यान असावे.
- SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे सूट दिली जाईल.
JCI Bharti 2024: अर्ज शुल्क
- General/OBC/ExSM: ₹250/-
- SC/ST/PwBD: शुल्क नाही
JCI Bharti 2024: वेतनमान
- नियमानुसार देय असेल.
JCI Bharti 2024: नोकरीचे ठिकाण
- संपूर्ण भारत
JCI Bharti 2024: महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | 30 सप्टेंबर 2024 |
JCI Bharti 2024: कसे अर्ज करावे
- या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महत्त्वपूर्ण लिंक:
नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी आणि नवीन जाहिरातींविषयी माहिती मिळवण्यासाठी NMK-job.com च्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या.
इतर सर्व नोकरी च्या Update साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा