Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत बा. य. ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे.
या भरतीमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी एकूण 18 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, ज्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: भरती तपशील
तपशील | माहिती |
---|---|
पदाचे नाव | प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
एकूण पदे | 18 |
मासिक वेतन | 20,000 रुपये |
शैक्षणिक पात्रता | B.Sc + DMLT किंवा Bachelor of Paramedical Technology in Laboratory Medicine |
वयोमर्यादा | 18 ते 33 वर्षे |
नोकरीचा प्रकार | कंत्राटी स्वरूपात, तात्पुरती नोकरी |
अर्ज कसा कराल?:
- अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जासोबत सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडाव्या.
कागदपत्रांची यादी:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वास्तव्याचा पुरावा
- ओळख पुरावा
- माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेची गुणपत्रिका
- पदवी परीक्षेची गुणपत्रिका
- डी.एम.एल.टी. प्रमाणपत्र
- दोन पासपोर्ट आकाराच्या फोटो
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: अर्ज पाठवण्याचा पत्ता
बा. य. ल. नायर धर्मा. रुग्णालय,
डॉ. ए. एल. नायर रोड,
मुंबई सेंट्रल,
मुंबई – 400008.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: महत्त्वाच्या तारखा
घटना | तारीख |
---|---|
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 20 सप्टेंबर 2024 |
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: अधिक माहिती
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सविस्तर माहिती आणि अर्जाचा नमुना तुम्ही खालील लिंकवरून डाउनलोड करू शकता:
PDF जाहिरात (बृहन्मुंबई महानगरपालिका माहिती pdf) | येथे क्लिक करा |
नमूना अर्ज | अर्ज येथे क्लिक करा |
मुंबई महानगरपालिका सारख्या प्रतिष्ठित संस्थेत नोकरीची संधी मिळविण्याची ही सुवर्णसंधी आहे.
इतर सर्व नोकरी च्या Update साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा